शासनाच्या वतीने गतवर्षी राज्यभरात ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापैकी जवळपास ९ लाख ५० हजार ८९३ रोपे नांदेड वन विभागाच्या वतीने लावण्यात आली होती. यापैकी ८ लाख ४८ हजार ८८४ रोपटी जिवंत असू ...
राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली़ मागील वर्षभरापासून कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरू आहे़ दरम्यान, दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस वनटाईम सेटलमेंट ही योजना आ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वयोवृद्ध आईचा छळ करुन तिच्या नावे असलेले घर, शेत आपल्या नावावर करुन घेणाऱ्या मुलगा आणि सुनेविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण व कल्याण अधिनियमाअं ...
बारुळ व परिसरात २२ जून रोजी अतिवृष्टी झाली. त्यात अनेकांची घरे, शेतीचे, उभ्या पिकांचे, महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. बारुळसह परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मुळे यांनी दिले आहेत. ...
धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्राम ...
दक्षिण मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत असलेल्या नांदेड ते पनवेल विशेष गाडी आणि सिकंदराबाद ते जबलपूर मार्गे नांदेड विशेष गाडीच्या फे-यांमध्ये वाढ करण्यात येणार असून एकूण ३० फे-या घेण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ ...
प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्यांसह थर्माकॉलपासून बनविण्यात येणाºया विविध वस्तुंच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरणासह विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून या आदेशाची शनिवारपासून राज्यभरात अंमलबजावणी होणा आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनही कारवा ...