जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही र ...
दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने नवीन पदनिर्मिती तसेच पद भरतीवर निर्बंध घातल्याने नोकरभरती होऊ शकलेली नाही़ पर्यायाने अनेक शासकीय कार्यालयांतील रिक्त पदांची संख्या वाढत गेली़ नांदेड जिल्हा परिषद स्तरावरील वर्ग ३ व ४ संवर्गातील तब्बल १३८७ पदे रिक्त असून ...
आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून सन २०१७-१८ मध्ये विविध विकास कामावर कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी स्थानिक भागातील गरजा पाहून आपला निधी रस्ते आणि पाणी पुरवठ्यासाठी प्राधान्याने खर्च केल्याचे दिसते. मात्र त्याचवे ...
जन्मलेल्या गावात अंत्यविधीला जागा मिळेना़ गावातीलच सगेसोयरे, समाज बांधव विरोधात असतात़ परंतु हदगावमध्ये मुस्लिम बांधवांनी अनोळखी इसमाचा अंत्यसंस्कार करुन माणुसकीचा झरा जिवंत ठेवून पवित्र रमजान महिन्यात पुण्य मिळविले आहे. ...
दलितवस्ती निधीअंतर्गत महापालिकेने सुचवलेली कामे रद्द का केली? याबाबत कोणताही खुलासा न करता नवी कामे पालकमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात सुचवली आहेत, असा सवाल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांन ...
मनाठा शिवारात १९५८ ला स्थापन झालेले तालुका बीजगुणन केंद्र आहे़ परंतु, गेली दहा-बारा वर्षांपासून या केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे़ कुठलेच शिबीर, शेतक-यांना पिकाची माहिती या केंद्रातून मिळत नाही़ गतवर्षापासून हवामान खात्याचे के ...
कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत ५० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या २४ जागांना मान्यता देण्यात आली आहे़ त्यामुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून अशाप्रकार ...
गंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहरासह सुमारे ११८ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचारी निवासस्थानाची पुरती वाताहत झाली. नवीन घर बांधकामाला कधी मुहूर्त लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़सुमारे साडेचार दशकांपूर्व ...