सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली. ...
बेरोजगारांसाठी असलेल्या पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात बँकांच्या उदासीनतेमुळे उद्दिष्टापेक्षा निम्म्याच अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे़ त्यामुळे बेरोजगारी कमी करण्याच्या शासनाच्या धोरणालाच खीळ बसत आहे़ जिल्हा उद्योग केंद् ...
धर्माबाद तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असल्यामुळे शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या प्रलंबित आहेत़ त्यामुळे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी तेलंगणा राज्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून धर्माबाद तालुक्याचा भाग तेलगं ...
चार महिन्यांतच जिल्ह्यातील ६५ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत़ परंतु, त्यातील केवळ चोरीच्या सात घटनांचा उलगडा झाला आहे़ यावरुन पोलिसांच्या लेखीही दुचाकीचोरी अदखलपात्रच असल्याचे स्पष्ट होते़ ...
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत नांदेड पहिल्या दोन शहरांमध्ये येते़ नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे अगोदरच नांदेडकर हैराण झाले असताना कर्नाटकच्या निवडणुका संपताच इंधनाच्या दरवाढीचा भडका ...
४० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाल्याने अधिकारी- कर्मचा-यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे़ अधिका-यांसह कर्मचा-यांना भाड्याच्या घरात रहावे लागत आहे़ वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे ...
गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकराना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला ...