महावितरणचे कंत्राटदार सुमोहन कनगला यांनी बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास विद्यानगर येथील आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली़ ...
मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया १२ जुलैपासून सुरु होत आहे. शेतकरी गटासाठी १५, व्यापारी मतदारसंघात २ आणि हमालमापाडी मतदारसंघात १ अशा १८ सदस्यांना निवडून द्यायचे आहे. ११ आॅगस्ट रोजी मतदान होईल. या निवडणुकीत ८ हजार ७१३ मतदार असल्याची ...
जिनिंग मिलमध्ये फेरोमेन तसेच प्रकाश सापळे यामध्ये शेंदरी बोंडअळीचे पतंग आढळून येत असल्याने शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याची गरज कृषी विभागाने व्यक्त केली आहे. ...
मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला. ...
उमरी : येथील तालुका कृषी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त असल्याने विविध कामांसाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ...
बीएलओमार्फत घरोघरी भेटी देवून मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील ३ हजार ८८० तर नांदेड दक्षिण मतदारसंघातील ३ हजार २६ मतदार स्थलांतरित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ...
अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र काढून महापालिकेत वरिष्ठ लिपीक पदावर पदोन्नती मिळवून शासनाचे विविध लाभ घेतले असल्याबाबत न्यायालयाच्या आदेशावरुन महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आ ...