जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असताना त्याला मदत करण्याऐवजी आणेवारी चुकीची दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. जिल्ह्यात सोयाबीनसह मूग, उडदाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. ...
यावर्षी नियोजित वेळेपूर्वी हजेरी लावलेल्या दमदार पावसाने सामान्यांसह शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला असला तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. परिणामी, बळीराजा चिंतातूर झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत ...
श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासनाने सुरू केलेल्या पीक विमा योजनेमुळे शेतकºयांना बºयापैकी नुकसान भरपाई मिळत आहे़ परंतु, प्रशासनातील काही कामचुकार कर्मचारी आणि पीक विमा कंपनीकडे असलेल्या अपुºया मनुष्यबळाचा फटका शेतक-यांना बसत आहे़ पेर ...
नांदेडहून देगलूरला जाणारी बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी नांदेड शहराजवळील धनेगाव चौकात घडली. ...
शहर व परिसरात शनिवारी ईद-उल- फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. ईदची मुख्य नमाज जुन्या नांदेडातील देगलूरनाका भागातील ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली. यावेळी लाखो मुस्लिम बांधव उपस्थित होते. मुख्य नमाजनंतर खा. अशोकराव चव्हाण, माजी राज्यमंत्री आ. डी. पी. ...
धमार्बाद तालुक्याचा तेलगंणात समावेश करण्याच्या मागणीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर आता १८ जून रोजी या विषयावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात बैठक होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर १५ जून रोज ...
दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर नवीन दप्तर, ड्रेस, वॉटर बॅग, वह्या पुस्तके, सोबत घेवुन नव्या उत्साहात मुलांची पावले शुक्रवारी शाळांकडे वळली़ शाळेच परिसर विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलून गेला होता़ मित्र, मैत्रिणी भेटणार या आशेने काही विद्यार्थी ...