लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेड जिल्ह्यात ‘सेटलमेंट’ला शेतकऱ्यांचा ठेंगा - Marathi News | Farmers scam 'Settlement' in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ‘सेटलमेंट’ला शेतकऱ्यांचा ठेंगा

राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली़ मागील वर्षभरापासून कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरू आहे़ दरम्यान, दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस वनटाईम सेटलमेंट ही योजना आ ...

वयोवृद्ध आईचा मुलगा आणि सुनेकडून छळ - Marathi News | Child of an old mother and tortured by Sunnas | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वयोवृद्ध आईचा मुलगा आणि सुनेकडून छळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वयोवृद्ध आईचा छळ करुन तिच्या नावे असलेले घर, शेत आपल्या नावावर करुन घेणाऱ्या मुलगा आणि सुनेविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण व कल्याण अधिनियमाअं ...

बारुळ परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश - Marathi News | Order for Pankhaman damages in 15 villages in Barull area | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बारुळ परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

बारुळ व परिसरात २२ जून रोजी अतिवृष्टी झाली. त्यात अनेकांची घरे, शेतीचे, उभ्या पिकांचे, महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. बारुळसह परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मुळे यांनी दिले आहेत. ...

तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला - Marathi News | Telangana's inclusion bill is now ready | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला

धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्राम ...

पनवेल, जबलपूर गाडीच्या फेऱ्यांत वाढ - Marathi News | Panvel, Jabalpur trains increase in trains | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पनवेल, जबलपूर गाडीच्या फेऱ्यांत वाढ

दक्षिण मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत असलेल्या नांदेड ते पनवेल विशेष गाडी आणि सिकंदराबाद ते जबलपूर मार्गे नांदेड विशेष गाडीच्या फे-यांमध्ये वाढ करण्यात येणार असून एकूण ३० फे-या घेण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ ...

प्लास्टिक बंदीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज - Marathi News | Prepare Nanded District Administration for Plastic Ban | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्लास्टिक बंदीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज

प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्यांसह थर्माकॉलपासून बनविण्यात येणाºया विविध वस्तुंच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरणासह विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून या आदेशाची शनिवारपासून राज्यभरात अंमलबजावणी होणा आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनही कारवा ...

लोहयात छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी रस्ता रोको - Marathi News | Stop the road for Shivaji Maharaj's statue in Loha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोहयात छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी रस्ता रोको

शहरातील शिवाजी चौकाच्या नियोजीत जागेत छञपती शिवाजी महाराज यांचां अश्वारूढ पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी शिवाजी चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

पीक कर्ज वाटपात उदासिनता दाखवणाऱ्या तीन बँकांना नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस - Marathi News | Nanded District Magistrate issued notice to three banks showing depression in crop loan distribution | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पीक कर्ज वाटपात उदासिनता दाखवणाऱ्या तीन बँकांना नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

पीक कर्ज वाटपात उदासिनता दाखवणाऱ्या तीन बँकांना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली असून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...