जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या सिमावर्ती भागातील प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन या भागातील समस्या व विकासाची कामे यावर जवळपास एक तास चर्चा केली. या चर्चेत त्यांच्या अधिकारातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आणि सी ...
जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे. ...
माहूर येथे येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीने व सर्व सोयीयुक्त दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी रोप वे लिफ्ट कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ५५ कोटीची मंजुरी मिळाली आहे. ...
येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयास नांदेडमध्ये शीख समाजाकडून विरोध करण्यात आला आहे़ या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी काळा दिवस पाळण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़ ...
महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ठेकेदारी करु नये, शासकीय योजनांचे लाभ घेऊ नये, असे सर्वसामान्य नियम असले तरी नांदेड महापालिकेत मात्र स्थायी समितीचे सभापती असलेल्या शमीम अब्दुल्ला यांच्याकडून चक्क ठेकेदाराची संघटना चालविली जात आहे. या प्रकर ...
नगरसोल-नरसापूर जलद रेल्वेला धर्माबाद रेल्वेस्थानकावर जुलै महिन्यात थांबा मिळणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दिले़ मंगळवारी सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले़ ...