हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात २३ जुलैपासून सुरु असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे़ गेले चार दिवस जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता कुठेही तोडफोड झाली नाही़ मात्र रविवारी सावरगाव येथे एका युवकाच्या आत्महत्येनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता र ...
शहरातील नावघाट परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ ज्या ठिकाणी ही मुले बुडाली त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे नदीपात्रात म ...
हदगाव तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी तालुक्यातील १३ गावातील ५४ हजार ४५१७ हेक्टर आर जमिन संपादन करण्यात आली. जमिनीच्या मावेजापोटी २४२ शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. रातोरात शेतकरी कोट्यधीश झाले. दरम्यान, याच पैशावरुन आता घराघरात वाद ...
नांदेडातील धान्य काळाबाजार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे़ कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीत एफसीआयच्या गोदामातून गेलेल्या दहा ट्रकपुरता मर्यादित हा विषय नसल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे़ जुलै या एकाच महिन्यात एफसीआयच्या गोदामातून तब्बल २ ...
धान्य घोटाळा प्रकरणात पोलिसांनी भक्कम पुरावे जमा केले असून या घोटाळ्यासंदर्भात पोलिसांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केलेल्या तेरा पानी अहवालात अनेकांचे बारा वाजण्याची शक्यता आहे़ दरम्यान, जप्त केलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठलीही नोंद न ...