शहरातील दत्तनगर भागात पोहेकॉ़शिवाजी शिंदे यांच्या डोक्यात दगड घालून आरोपी तुळजासिंह उर्फ मुन्ना कन्हैयासिंह ठाकूर याने ४ फेब्रुवारी रोजी खून केला होता़ घटनेला आता पाच महिने उलटत आले आहेत़ परंतु अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही़ याबाबत न्याय ...
मार्च महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मे महिन्यात नांदेडात पेट्रोलचे प्रति लिटरचे दर ८७ रुपये ७० पैशाच्या उच्चांकावर गेले होते़ परंतु गेल्या काही दिवसात इंधनाचे दर काही पैशांनी कमी झाले आहेत़ रविवारी नांदेडात पेट्रोल ...
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे नांदेड शहराला सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे. ...
जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त शिक्षकांच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती़ ...
बेकायदेशीर दारु विक्री विरोधात प्रशासन सातत्याने मोहीम राबविते. मात्र अनेक ठिकाणी कारवाईवेळी मुद्देमाल जागेवर टाकून आरोपी पळ काढतात आणि नव्या जागेत पुन्हा हातभट्टी, गावठी दारुची विक्री करतात. त्यामुळेच दारूबंदी मोहिमेला ‘खोडा’ बसत होता. मात्र राज्य उ ...