महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पाच कि़मी़ लांब अंतरावरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना ये-जा करण्यासाठी मोफत सायकली दिल्या जात होत्या़ आता या योजनेचा संबंधित विभागाला विसर पडलेला दिसतो़ पाच वर्षांपासून तालुक्यात एकही सायकल मुलींना मिळाली नाही़ ...
राज्याची सत्ता ठरावीक लोकांपुरतीच मर्यादित आहे़ राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी या सत्तेत वंचितांना वाटा मिळाला पाहिजे़ त्यासाठीच वंचित बहुजनांची आघाडी स्थापन केल्याचे सांगत, समाजातील मोठा वर्ग, नवा समूह आज उभा राहत आहे़ त्यांना व्यवस्थेत सामावून ...
प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच इतर योजनांच्या माध्यमातून घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर आहेत. मात्र, वाळूअभावी कामे रखडल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यामार्फत केली जात होती. यासंबंधी बीडओंनी मागणी केल्यास घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून दिली जाणार ...
मागील महिनाभरापासून वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परंतु, मुख्य रस्त्याचे फुटपाथ आणि चौकातील अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे़ ...
शहरातील रामनगर भागात चार फर्निचर मार्टवर वन विभागाच्या गस्तीपथकाने छापे मारून विनापासचे सुमारे १ लाख ५६ हजार ७३० रुपये ुुकिमतीच्या मौल्यवान सागवानाची कटसाईज लाकडे जप्त केली़ बेकायदा असलेल्या रंदा मशीनसह या कारवाईत १ लाख ८६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल ...
गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे़ शनिवारी सायंकाळी जोरदार पावसानंतर रविवारी दिवसभर उघडीप दिली होती़ आज सूर्यदर्शनही झाले होते़ त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात हलक्या सरी कोसळल्या़ आतापर्यंत जिल्ह्यात ३७३़ ...
:दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाची जोरदार तयारी नांदेड जिल्ह्यातही झाली आहे. शहराला होणारा दूधपुरवठा हा दूध उत्पादक शेतकरीच बंद करण ...