अखिल भारतीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाचे ५८ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन गुरुवारपासून (दि.१५) नांदेड येथे सुरू होत आहे. ...
स्पर्धेला सोमवार, १२ नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या इनडोअर स्पोर्ट हॉलमध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेत ५८ विद्यापीठांतील ४०६ खेळाडू सहभागी झाले आहेत़ ...
मुलींच्या गटात अंतिम सामन्यात पुणे विभागाने अमरावती विभागावर एक गोलने मात केली. मंगळवार, १३ रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र फुटबॉल संघाची निवड होणार आहे. ...
बिलोली तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या जुन्या येसगी येथील जिल्हा परिषद शाळा निम्मा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर बंद करण्याचा निर्णय पुणे येथील शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि. प़ शिक्षण विभागाने घेतला आहे. ...
ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी उघडी राहत असल्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी तासन्तास रांगेत ताटकळावे लागत आहेत़ रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाबद्दल प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे़ ...
विकासापासून कोसोदूर असलेल्या तुराटी या गावातील पोतन्ना बलपीलवाड या ६० वर्षीय वृद्ध शेतक-याने कर्ज व नापिकीमुळे कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर गेली कित्येक वर्षे तुराटी गावाचे तोंडही न पाहिलेल्या राजकारणी व अधिका-यांनी आज या गावाकडे एकच गर्दी केली़ आपद ...