लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद - Marathi News | Kandadit bandh in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीदिनी पुकारलेल्या जिल्हा बंदला नांदेडसह सर्वच तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला़ किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला़ ...

नांदेड दक्षिणवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | Fare of allegations and reactions from Nanded South | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड दक्षिणवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नांदेड दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांना विधानसभा लढविण्याचा आग्रह धरला आहे. काँग्रेस आ. अमरनाथ राजूरकर यांनी एका खाजगी कार्यक्रमात केलेल्या या विधानानंतर काँग्रेसबरोबरच सेना-भाजपाही आमनेसामने उभी ठाकली असून तिन्ही पक्षांत ...

नांदेडमध्ये रुग्णांना नातेवाईकांचाच आधार - Marathi News | Patients catered to Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये रुग्णांना नातेवाईकांचाच आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवशीय संप पुकारला आहे़ या संपात विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास ८०० कर्मचाऱ्यांनी सहभाग ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन - Marathi News | Maratha Reservation Protest infront of ashok chavan house at nanded | Latest nanded Videos at Lokmat.com

नांदेड :Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

नांदेड - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.    ... ...

‘ती’ ७ गावे आता अर्धापूर तालुक्यात - Marathi News | 'She' 7 villages are now in Ardhapur taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘ती’ ७ गावे आता अर्धापूर तालुक्यात

हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर ...

नांदेड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम - Marathi News | Nanded district continued its agitation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात २३ जुलैपासून सुरु असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे़ गेले चार दिवस जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता कुठेही तोडफोड झाली नाही़ मात्र रविवारी सावरगाव येथे एका युवकाच्या आत्महत्येनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता र ...

अवैध रेती उपशानेच विद्यार्थ्यांचा बळी - Marathi News | The victims of illegal sand saline are the victims | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवैध रेती उपशानेच विद्यार्थ्यांचा बळी

शहरातील नावघाट परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ ज्या ठिकाणी ही मुले बुडाली त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे नदीपात्रात म ...

नांदेड येथे गोदावरी पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू - Marathi News | Three children die drowning in Godavari area at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड येथे गोदावरी पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पोहण्यासाठी गोदावरीच्या पात्रात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. ...