शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून शहर स्वच्छतेच्या नावाखाली शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे़ परंतु स्वच्छतेची मुख्य जबाबदारी असलेल्या कामगारांची मात्र हेळसांड करण्यात येत आहे़ घाणीत उतरुन काम करणाऱ्या या कामगारांना ...
शहरानजीक गोपाळचावडी भागात दुचाकीवरुन येणाऱ्या गोविंद काळे याचा टेम्पोवर आदळून मृत्यू झाला होता़ या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता़ विटांची वाहतूक करणा-या टेम्पोचालकाने निष्काळजीपणाने धोकादायक पद्धतीने हा टेम्पो रस्त्यात उभा केला होता़ ...
कृष्णूरच्या इंडिया मेगा अॅग्रो कंपनीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या ठिकाणचे १५ युनिट बंद करण्यात आले होते़ या प्रकरणात पोलिसांनी उच्च न्यायालयात कारवाईदरम्यान फक्त फ्लोअर मिल सील करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे़ त्यामुळे कंपनीचे १४ युनिट ...
महापालिकेतील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे़ आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़ ...
मेगा अॅग्रो कंपनीतील मॅनेजरचा जामीन बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलीस मुख्य आरोपींच्या शोधात लागले आहेत. मागच्या १५ दिवसांत मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तामुळे व्यस्त पोलीस विभागाने आता तपास वाढवल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाल ...
शासकीय अन्न-धान्य गोदामात न पाठवता परस्पर अॅग्रो कंपनीत पाठवणाऱ्या प्रकरणातील मॅनेजरचा अटकपूर्व जामीन बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला़ सदरील प्रकरणात अजून दहापेक्षा जास्त आरोपी फरार आहेत़ ...
नांदेड ते अर्धापूर राष्ट्रीय महामार्गावर महादेव पिंपळगाव परिसरात आंदोलनकर्त्यांनी उभा असलेला ट्रक पेटवून दिला़ ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली़ यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून अग्निशमनच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले़ ...