लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट - Marathi News | Nanded Municipal Corporation's Ruckus | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

उत्पन्नवाढीच्या चिंतेत असलेल्या महापालिकेने सोमवारी बैठक घेऊन कर वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी शहरातील अवैध नळजोडणी शोधून दंडात्मक कारवाईनंतर ते नियमित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. ...

धान्य घोटाळ्यातील जप्त धान्याची संयुक्त मोजदाद - Marathi News | Grains in the grain scandal Combined mass count | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धान्य घोटाळ्यातील जप्त धान्याची संयुक्त मोजदाद

कृष्णूर येथील मेगा इंडिया अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या छाप्यात जप्त केलेले ट्रक नेमके कुठे आहेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे खुलासा मागितल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात जप्त करण्यात आलेले धान्याचे दहा ट्रक पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले आहे ...

मराठा आरक्षण आंदोलनात तोडफोड प्रकरणी आठ आरोपींना पोलीस कोठडी; उमरी न्यायालयाचे आदेश  - Marathi News | Police custody to eight accused in violence of Maratha reservation agitation; Order of the Umari court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मराठा आरक्षण आंदोलनात तोडफोड प्रकरणी आठ आरोपींना पोलीस कोठडी; उमरी न्यायालयाचे आदेश 

मराठा आरक्षण आंदोलनात ९ ऑगस्ट रोजी बस तोडफोड प्रकरणी अटकेतील आठ आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी दिले. ...

आजोळातील अन्न-पाण्याशी राखले इमान - Marathi News | Emanuel maintained with food and water | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आजोळातील अन्न-पाण्याशी राखले इमान

शिवराज रामचंद्र भंडरवाड. वय वर्षे १६. जन्म आजोळी झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. राहायला पक्के घरदेखील नाही. त्यामुळे आजी-आजोबांनीच संगोपन केले. दहावीत शिकतानाच सुटीच्या दिवशी आजोबांच्या शेळ्या राखतो. २० आॅगस्ट रोजीही तो शेळ्या घेऊन गावाकडे परतत हो ...

राज्य सरकारमुळे शेतकरी संकटात- अशोकराव चव्हाण - Marathi News | Farmers in crisis due to state government - Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्य सरकारमुळे शेतकरी संकटात- अशोकराव चव्हाण

शेतकऱ्यांची कर्जमाफी गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित करुन बोंडअळी, पीकविम्याची रक्कम अद्याप शेतकºयांना मिळाली नाही, तर आॅनलाईन खरेदीत नियोजन नसल्यामुळे चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात आल्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत माजी मुख्यम ...

झुंडशाहीसाठीच संविधानाला विरोध - Marathi News | Opposition to Constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झुंडशाहीसाठीच संविधानाला विरोध

काही विशिष्ट लोकांसाठी पाच हजार वर्षांपासून असंविधानिक पद्धतीने आरक्षण आहे. ते आरक्षण बंद होऊ नये यासाठीच घटनात्मक आरक्षणाला विरोध केला जात असल्याची टीका विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी केली. भारतीय संविधानाने देशाची विविधता जपली आहे. म्हणूनच, हा ...

नांदेडमध्ये ७० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | 70 police personnel shift in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ७० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पोलीस कर्मचा-यांच्या कौटुंबिक अडचणी, आजार आदी जाणून घेवून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी शुक्रवारी जवळपास ७० पोलीस कर्मचा-यांना ठाणे बदलून दिले़ अपेक्षेप्रमाणे बदली मिळाल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान दिसून येत आहे़ ...

श्रीदत्त शिखर संस्थानच्या भांडारगृहाला आग - Marathi News | Fire to Shridutt Shikhar Institute's Storehouse | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्रीदत्त शिखर संस्थानच्या भांडारगृहाला आग

गडावरील श्रीदत्त शिखर संस्थानच्या भांडारगृहाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कपडे, नारळ, लाकूड व इतर साहित्य जळून खाक झाले. यात २० लाखांचे नुकसान झाले. ही घटना २४ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़ ...