पैशाच्या देण्या-घेण्यावरुन बोधडी बु़ येथील ४५ वर्षीय व्यक्तीला मारहाण करून पाण्यात बुडवून ठार मारल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता सावरी शिवारातील वाघिणीच्या कुंडात घडली होती़ ...
मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे. ...
समाजाच्या भीतीपोटी, इज्जतीपोटी तो आतले रूप दाखवत नाही़ ते तो चार भिंतीत दडवून ठेवतो, पण जर भिंती पलीकडले दिसायला लागले तर, त्याचे सर्व अंतररूप बाहेर पडते आणि यामुळे खूप जवळची वाटणारी माणसे आपल्यापासून तुटू लागतात. ...
रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़ ...
त्याचवेळी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. वर्षभराच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लावल्याचे व कार्यकाळाबाबत सभापतींनी समाधान व्यक्त केले. ...