येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जुन्या इमारतीत एक खाजगी शाळेत भरते. या शाळेचे भाडेपत्रक नसल्याचे पंचायत समितीचा शिक्षण विभाग सांगते तर ५५ वर्षांचे भाडेपत्रक असल्याचे खाजगी शाळेचे मुख्याध्यापक सांगतात यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ...
शहरानजीक असलेल्या तामसा तांडा येथील अवैध दारुविक्री विरोधात पोलिसांनी छापा मारुन तरुणास बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर २५ वर्षीय दारु विक्रेत्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. या प्रकरणी दोषी पोलिसांवर क ...
केंद्र शासन व जागतिक बँकेच्या सहाय्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा योजनेची राज्यातील ३० जिल्ह्यांतील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रामध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून यात मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील १५ हजार ६७८ अंगणवाड्या ...
नांदेड शहरातील नागसेन नगर येथे दोन सख्ख्या बहिणींनी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. ...
लग्नानंतर कुटुंबियासह मुळगावी किरोडा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी आलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली़ तेलंगणातील निझामबाद येथून ते देवदर्शनासाठी आले होते़ तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला़ यावेळी क ...