मुदखेडची ग्रामदेवता श्री कालेजी देवी मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नवरात्री महोत्सव अतिशय आनंदी व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ...
तालुक्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे गावोगावी ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकदु:खी या सारख्या आजाराने शहरासह ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दवाखान्यात गोळ्या औषधांचा पुरवठाच नसल्याने ओपीडी करावी कशी? ही चिंता उपचार करणाऱ् ...
शहरातील बहुतांश रुग्णालयात निघणारा जैविक कचरा हा महापालिकेच्या घंटागाड्यात किंवा रस्त्यावरच टाकला जात असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेने सलग दुस-या दिवशी खाजगी रुग्णालयावर कारवाई केली आहे. शहरातील डॉक्टरलेन भागातील लोटस रुग्णालयाला महापालिकेच्या ...
महापालिकेच्या वर्षभराच्या कार्यकाळात कचरा प्रश्न, महापुरुषांंचे पुतळे, हैदराबाग येथील रुग्णालय, मालमत्ताकराच्या थकबाकीवरील शास्ती माफी, अमृत पाणीपुरवठा योजना आदी मोठी कामे पूर्ण झाल्याचा दावा सत्ताधाºयांनी केला आहे तर शहरात नवीन रस्ते, विकासकामे करणे ...
महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आल्यानंतर शहरवासियांना विकासाच्या मोठ्या अपेक्षा असताना स्वच्छता, महापुरुषांचे पुतळे आणि शहरातील चौक दुरुस्ती, स्टेडियमचा विकास आदी कामे मार्गी लागले आहे. पण अंतर्गत रस्ते, आरोग्य, परिवहन सुविधांसह इतर मूलभूत सुविधा ...
शहरातील दिवसेंदिवस वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी बनत चालली आहे. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही कमी नाही. केवळ दंडात्मक कारवाई करूनही हा प्रश्न सुटणारा नाही. त्यामुळे प्रत्येकांनीच वाहतूक नियमांचे जबाबदारीने पालन करणे गरजेचे आहे. वाहतू ...