दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये नांदेड शहराला प्राप्त झालेला १० कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचा निधी अशाच अंतर्गत कुरघोडीमुळे परत गेला होता. ...
ट्रामा केअर सुरू होण्यासाठी वेळोवेळी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित केले होते. सदरील ट्रामा केयर काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश वाघमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ...
शहरातील १ लाख २८ हजार ९५२ बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ...