शहरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित ...
डांबर घोटाळ्यात सहा आरोपींवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे़ या प्रकरणात शुक्रवारी सोनाई कन्स्ट्रक्शनचे सतिष देशमुख यांनी जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे़ विशेष म्हणजे या ...
दुहेरीकरणाच्या कामासाठी नोन-इंटर लॉक वर्किंगसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे़ त्यामुळे या लाईन ब्लॉकमुळे जवळपास ९३ गाड्यांवर परिणाम होत आहे़ त्यामध्ये ६५ गाड्या अंशत: रद्द, १३ गाड्या पूर्णत: रद्द, ८ गाड्या उशिराने धावणार आहेत तर ७ गाड्यांच्या मार्गा ...
एका अल्पवयीन मुलीला पळवून नेवुन बलात्कार करणा?्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी शनिवारी सुनावली. ...
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अनिकेत देशमुख या शेतकऱ्याने हळद, ऊस व केळी पिकाला माती लावण्यासाठी बेड यंत्र तयार करून कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविले आहे. ...
राहत्या घरात पंख्यास दोरीने गळफास घेवून ३० वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ४ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान, नवीन नांदेड भागातील ज्ञानेश्वरनगर परिसरात घडली. प्रवीण सोपानराव कांबळे असे मयत कर्मचाºयाचे नाव आहे. प्रवीण कांबळे ...
तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे ...
उमेदवारांनी अर्जावर डकवलेल्या फोटोवर राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक होते. तसे जाहिरातीत नमूद होते. तरी एकाही उमेदवाराने स्वाक्षरी का घेतली नाही? हा सुद्धा तपासाचा भाग आहे. विशेष म्हणजे, भरती केलेल्या काही उमेदवारांचे पालक, नातेवाईक भोकर ...