महापालिका निवडणुकीपासून रखडलेली शहर कार्यकारिणी व जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड अखेर शनिवारी घोषित करण्यात आली असून शिवसेनेची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे़ या कार्यकारिणीच्या निवडीनंतर अनेक निष्ठावंतांनी आपल्याला न्याय मिळाला नसल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्कमुदखेड : तालुक्यात व्यापाऱ्यांकडून सोयाबीन पिकाची खरेदी कवडीमोल भावात (भाव पाडून) होत असून शासनाची हमीभावाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचा अनुभव प्रत्यक्षात शेतक-यांना येत आहे.बाजारपेठेत व्यापा-यांची मनमानी वाढली असून संबधित यंत्र ...
जिल्हा व सत्र न्यायालयातील पाच वकिलांना राज्य शासनाने मुदतवाढ नाकारली असून यात विधी आणि न्यायविभागाचे अॅड. साईनाथ कस्तुरे, अॅड. डी.जी. शिंदे, अॅड. नितीन कागणे, अॅड. रेखा तोरणेकर यांचा समावेश आहे. त्याचवेळी अन्य सहा वकिलांना शासनाने मुदतवाढ दिली आ ...
ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांसह देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध आहे. त्या तुलनेत कामांना गती मिळत नसल्याने तहान लागल्यानंतरच विहिर खोदणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदाचे पर्जन्यमान प ...
मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे. मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुस ...