अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया, स्तनदामाता व बालकांना एकवेळ चौरस आहार देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने भारतरत्न डॉ़ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली़ मात्र किनवट या अनुसूचित क्षेत्रातील ७१ अंगणवाड्यांतील सात महिने ते सहा वर्षे वयोग ...
फिटनेस सर्टीफिकेट वैध नसलेल्या जिल्ह्यातील ७८ वाहनांवर परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, ७८ वाहनांपैकी फक्त १० वाहनधारकांनी १२ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ७४ हजार ३०० रूपयांचा दंड भरला आहे. ...
थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या नांदेड येथील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी राजर्षी शाहू महाराजांचे पणतू व कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना महापालिकेने निमंत्रित केले असून त्यांनी हे न ...
वैतागून पार्डी (खु) येथील एका विवाहित युवकाने सासरच्या मंडळीसोबत झालेल्या वादानंतर विष प्राशन करुन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना ही बाब लक्षात येताच लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वै ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आरोपींकडून दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली़ यावेळी आरोपीच्या वकिलांकडून बाजू मांडण्यात आली असून तक्रारदाराकडून युक्तिवादासाठी आता १४ नोव्हेंबरची तारीख देण्यात आली ...
जमावबंदीचे आदेश धुडकावल्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह १६ जणांवर धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...
मुदखेडची ग्रामदेवता श्री कालेजी देवी मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नवरात्री महोत्सव अतिशय आनंदी व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ...
तालुक्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे गावोगावी ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकदु:खी या सारख्या आजाराने शहरासह ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दवाखान्यात गोळ्या औषधांचा पुरवठाच नसल्याने ओपीडी करावी कशी? ही चिंता उपचार करणाऱ् ...