भावी सभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे २६ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या अनुषंगाने सुरु असलेल्या हालचाली पाहता धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविली जात आहे. ...
मुद्रण, प्रकाशन आणि लेखन या तिन्ही बाबी जपत निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी मांडलेला ‘अक्षरनाती’ हा आत्मकथनपर ग्रंथ म्हणजे प्रत्येक प्रकाशकाच्या जीवनाचा संघर्षप्रवास होय, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातनाम प्रकाशक बाबा भांड यांनी व्यक्त केले. ...
त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य म्हणून घोषित देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत पासचा लाभ मिळणार असून इतर १३ तालुक्यांतील हजारो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकणार नाहीत़़ ...
विष्णूपुरीतील पाणी सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
अखिल भारतीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाचे ५८ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन गुरुवारपासून (दि.१५) नांदेड येथे सुरू होत आहे. ...