लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेस सुरुवात - Marathi News | Start of State-level Balleties | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेस सुरुवात

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित १६ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बुधवारी येथील कुसुम सभागृहात सुरुवात झाली. ...

महिलेची दागिन्यांची पर्स हिसकावली - Marathi News | The woman's jewelery handbag snapped out | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महिलेची दागिन्यांची पर्स हिसकावली

शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातील ५७ हजारांचे दागिने असलेली पर्स चोरट्याने हिसकावून पळ काढला़ या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...

२०२० पर्यंत लेंडी प्रकल्पात अडविण्यात येणार पाणी - Marathi News | Lampi project to be stopped by 2020 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२०२० पर्यंत लेंडी प्रकल्पात अडविण्यात येणार पाणी

मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून रखडला आहे़ आजघडीला हा प्रकल्प अर्धवट असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असून २०२० अखेर प्रकल्पात पाणी अडविण्यात येणार आहे़ अशी माहिती राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुन ...

कुस्त्यांची दंगल रणरागिणींनी गाजवली - Marathi News | The war of wrestlers is heard by Ranaragini | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कुस्त्यांची दंगल रणरागिणींनी गाजवली

शहरातील जि.प.मुलांचे हायस्कूल, कंधार. मैदानावर जंगी कुस्त्याची दंगल रंगली. नामवंत मल्लांचा सहभाग होता.परंतु, मुलीच्या सहभागाने कुस्तीप्रेमींनी रणरागिणीच्या धाडस, चिवट, चपळाई, झुंज, डावपेचांना भरभरून दाद दिली. रणरागिणींनी कुस्ती दंगल गाजवली असेच एकंदर ...

अस्वलाच्या भीतीने अंबाडीकरांचे जागरण - Marathi News | Awakening fear of Aswala, Awakening awake | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अस्वलाच्या भीतीने अंबाडीकरांचे जागरण

तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे अंबाडी गाव. या गावच्या तिन्ही बाजूनी जंगल. या गावातील लोकांनी कधीही असे हिंस्त्र प्राणी प्रत्यक्षात गावांत आलेले पाहिले नाही. सोमवारी रात्री मात्र अस्वल पाहण्याचा त्यांना योग आला. लहान मुलांसह वृद्धही अस्वलाला पाहण्यासाठ ...

पर्यायी पाण्यासाठी नांदेड महापालिका सरसावली - Marathi News | Nanded Municipal Corporation has requested for alternative water | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पर्यायी पाण्यासाठी नांदेड महापालिका सरसावली

शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ मार्च अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक राहिल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आता खडबडून जागी झाली असून महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची म ...

'वंचित'कडून प्रस्ताव आल्यास विचार करू - Marathi News | If you get an offer from 'deprived', then think about it | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'वंचित'कडून प्रस्ताव आल्यास विचार करू

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीला सीपीआय, सीपीएमसारखे डावे पक्ष चालतात़ परंतु रिपब्लिकन चालत नसल्याचे दिसत आहे़ अद्यापपर्यंत तरी वंचित आघाडीसाठी आमच्याकडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही़ ...

चंदनाची नांदेडमार्गे तस्करी - Marathi News | Smuggling of sandalwood through Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चंदनाची नांदेडमार्गे तस्करी

वसमत तालुक्यातील पांगरा येथून महिंद्र पीकअप वाहनाच्या खालच्या बाजूने कप्पा करुन त्यातून होणारी चंदनाची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखली़ ...