तांत्रिक अडचणी आणि शहरातील अत्यल्प मंजूर ले-आऊट यामुळे रखडलेले आॅनलाईन बांधकाम प्रस्ताव आता मार्गी लागले असून १७ नोव्हेंबर रोजी नांदेड महापालिकेचा पहिला आॅनलाईन बांधकाम परवाना वितरीत करण्यात आला आहे. ...
लोहा नगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व नगराध्यक्षासह बारा जागेवर काँग्रेस पक्ष लढणार आहे, अशी घोषणा माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी केली. ...
पिण्याच्या पाण्यासंदर्भातील शहरावासीयांची चिंता वाढत असताना नगरसेवक मात्र सिक्कीम येथे होणाºया प्रशिक्षण दौ-यावर उताविळ झाले आहेत. उलट महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक हे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन सिक्कीम मधील गंगटोक येथे होणा-या दोन दिवसीय प्रशिक ...
डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनच्या कक्षाला गेल्या तीन महिन्यांपासून टाळे ठोकण्यात आले होते़ अंतर्गत वादात दुरुस्तीअभावी ही मशीन बंदच होती़ ...
विष्णूपुरी प्रकल्पातून दिल्या जाणा-या एका पाणी पाळीचा शेतकºयांना कोणताही लाभ होणार नसतानाही शिवसेनेच्या आग्रहातून जवळपास १० ते १५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पातून सोडण्यात येत आहे. ...
प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले. ...
यावर्षी तालुक्यात विशिष्ट पद्धतीने पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु पावसाचा लहरीपणा आडवा आला. पावसाळ्यात जलसाठे वाढले नाहीत. आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पीक व जलसाठे वाढीला मदत मिळाली नाही. ...