मालमत्तावाढीसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी पाठपुरावा करीत असले तरी अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. सर्वसाधारण सभेतही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मालमत्ताबाबतचे गूढ वाढत आहे. ...
शासन शेतकरी-युवकांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून त्याचा निषेध करीत युवक काँग्रेसच्यावतीने आज भोकर फाटा येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
गेल्या आठ महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २९३ रुपयांची वाढ झाली असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले़ त्यातच अनुदान घेणाऱ्या ग्राहकांचे अनुदानही बँक खात्यात जमा होत नसल्याने ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाºयांचा हिरमोड झाला आहे़ गेल्या आठ महिन् ...
या नव्या क्षेत्रात उतरताना या तरुणांची होणारी घुसमट ‘नाच्या कंपनी’ या नाट्यप्रयोगाने अत्यंत प्रखरपणे समाजासमोर मांडली. कला क्षेत्रातील राजकारणावरही या नाटकाने बोलके भाष्य केले. ...
या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे साडेचार कोटींचा निधी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच उपलब्ध झालेला आहे़ मात्र त्यानंतरही शाळांच्या दुरुस्तीचा तिढा सुटत नसल्याने या शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवूनच शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत़ ...
दुष्काळवाडा : सोनमाळतांड्यासह ४० हून अधिक, तांड्यांवरील स्त्री-पुरूष बालकांसह रोजगारासाठी भटकंती करीत असल्याने बहुतांश घरे कुलूपबंद असल्याचे भयावह चित्र आहे. ...