आज एमआयएम हा हैदराबादेतील पक्ष महाराष्ट्रात रुजतो आहे. याच पक्षाने हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याला एकेकाळी विरोध केला होता. त्यामुळे आरएसएसप्रमाणेच या लढ्यासंबंधी एमआयएमला प्रश्न का विचारत नाही? ...
मुस्लिम समाजातील एकूण ५० प्रवर्गाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने २०१४ मध्ये केला होता़ परंतु, त्यानंतरही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही़ या विरोधात जमिअत ए उल्मा संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण ...
कौठा परिसरात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या बारच्या विरोधात या परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी बारच्या फलकाची तोडफोड केली होती़ त्यानंतर दिवसभर या बारला टाळेच होते़ ...
शहरासह माहूर तालुक्यात मुरवणी पाऊस न झाल्याने शेतवस्त्यांची उलंगवाडी होत असून नदी-नाले, कुपनलिका, विहिरी आटत चालल्याने तसेच माहूर तालुक्याची जीवनदायी पैनगंगा नदीचे पात्र महिनाभरात कोरडेठाक पडणार असल्याने आतापासूनच दुष्काळाचे चटके जाणवत आहेत़ ...
यातील ५ हजार २११ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून मार्च २०१९ पर्यंत शहरातील ६ हजार ३०५ जणांना या योजनेतून घर देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे़ ...
दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशय, तलाव या भागात रिकाम्या असलेल्या जमिनीवर चारा लागवड करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ...