प्लास्टिकबंदी मोहिमेनंतर कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड महापालिकेमार्फत शहरात मोफत पिशव्या वाटपाचे काम अद्यापही रखडले आहे. प्रशासनाने सदर ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारला असता आता ठेकेदाराच्या बचावासाठी महापालिकेतील पदाधिकारी पुढे स ...
शीख पंथाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्त रविवारी शहरातून ‘बोले सो निहाल, सत्श्री अकाल’च्या जयघोषात नगरकीर्तन काढण्यात आले़ ...
शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार आहे़ ...
जिल्ह्यातील शहापूर (ता.अर्धापूर) शिवारातील सुदर्शन पवार यांच्या विहिरीत माल काढणाऱ्या क्रेनच्या टोपल्यात मजूर बसून जात होते. विहिरीच्या काठावर टोपले आदळून हुक तुटला यात चार जण गंभीर झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात १६, १७ आणि १८ जानेवारी असे तीन दिवसीय ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे आयोजन चांदोजी पावडे मंगल कार्यालय, कॅनॉल रोड नांदेड येथे करण्यात आल्याची माहिती प्राचार्या जयश्री आठवले यांनी पत्रपरिषदेत ...