५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप यशवंत सेवा. संस्था व प्रतिष्ठान, अंबाजोगाई च्या वतीने गो. पु. देशपांडे लिखित, शैलेश कुलकर्णी दिग्दर्शित चाणक्य विष्णुगुप्त या ऐतिहासिक नाटकाने झाले. ...
मुखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास आली असता मुखेड पोलिस स्टेशनच्या आवारातच पती शिवशंकर पाटील यांनी विष प्राशन केले़ तर त्यापाठोपाठ पत्नी आश्विनी पाटील यांनीही विषाची बाटली तोंडाला लावली होती़ ...
आज करिअरचे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत़ त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा, हे विद्यार्थ्यांनी लोकमत आणि व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) च्या वतीने आयोजित ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून जाणले व सर्वच विद्यार्थ्या ...
नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत एकूण ३९़३६ टक्के जलसाठा असून शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात सर्वाधिक ५१़४९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ ...
पैशाच्या देण्या-घेण्यावरुन बोधडी बु़ येथील ४५ वर्षीय व्यक्तीला मारहाण करून पाण्यात बुडवून ठार मारल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता सावरी शिवारातील वाघिणीच्या कुंडात घडली होती़ ...
मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे. ...
समाजाच्या भीतीपोटी, इज्जतीपोटी तो आतले रूप दाखवत नाही़ ते तो चार भिंतीत दडवून ठेवतो, पण जर भिंती पलीकडले दिसायला लागले तर, त्याचे सर्व अंतररूप बाहेर पडते आणि यामुळे खूप जवळची वाटणारी माणसे आपल्यापासून तुटू लागतात. ...