इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़ ...
पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेच्या अभावामुळे हाताशी आलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. ...
अनेकांना लाखोंनी गंडविणारा आरोपी ट्रॅव्हल्सने पुण्याला पलायन करण्याच्या तयारीत असताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या तत्परतेमुळे लातूर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला जेरबंद केले़ ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या दीड महिन्यांपासून औषधांचा प्रचंड तुटवडा आहे़ औषध खरेदीचा विषय हाफकीनकडे गेल्यानंतर रुग्णालयाला औषध पुरवठाच करण्यात आला नाही़ ...
बारूळसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान, जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास, स्थानिक विकास या विविध निधीच्या माध्यमातून कायापालट झाला आहे़ परिसरातील एक भव्य-दिव्य व रम्य ठिकाण म्हणून या मंदिराकडे पाहिल ...