एमआयएममध्ये अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद सांभाळणाऱ्या महंमद मुखीद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ ...
फेटाई चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, तेलंगणासह मराठवाड्यातही झाला आहे. सोमवारी तर पारा १४ अंशावर आला आहे. त्याचवेळी हवामानातील आर्द्रता ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे़ त्यामुळे मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्हा गारठला आहे. ...
तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मनाठा पोलिसांची बदली करण्यासंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस महासंचालक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ...
नांदेडातील विमानसेवेला सध्या ‘अच्छे दिन’ आले असून अनेक विमानसेवा या ठिकाणाहून सुरु करण्यात आल्या आहेत़ आता नवीन वर्षापासून नांदेड ते चंदिगड ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे़ त्यामुळे सिमलासह अनेक पर्यटनस्थळी अवघ्या काही तासांत पोहोचणे शक्य होणार आ ...
नांदेडात झालेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याचा तपास अद्याप सुरुच असताना या घोटाळ्यातील आरोपींनी आता धान्य काळा बाजारासाठी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ ...
आजच्या बदलत्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात स्थुलता , मधुमेहामुळे ह्दयविकाराचे प्रमाण वाढत आहे़ सरळ, सोपा उपाय म्हणजे विनासायास वजन कमी करणे हा जीवनशैलीचा विकास आहे. ...