येथील रेल्वेस्थानक आणि परिसराला अस्वच्छतेचा विळखा पडला असून या अस्वच्छतेचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ नगर परिषद राबवत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रेल्वे प्रशासनाकडून मात्र हरताळ फासला जात आहे. ...
परभणी ते मुदखेड या ८१ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर आले आहे. या कामावर मागील तीन वर्षांत २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ...
शहरातील गुुरुद्वारा प्रवेशद्वार क्रमांक ५ समोर धूम्रपान करणाऱ्या तिघांना काही तरुणांनी हटकल्यानंतर त्यांनी स्वत:जवळील पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या़ घटनेनंतर आरोपी कारने पसार झाले ...
विधानसभेसाठी खा. अशोक चव्हाण यांना तर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी भोकरच्या आ.अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्यात यावी, असा एकमुखी ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज बैठकीत केला. ...
बँक अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संप पुकारला़ त्यात लागोपाठ आलेल्या सुट्या आणि पुन्हा २६ डिसेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकांना अघोषित पाच दिवस सुटी राहत असल्याने नांदेड जिल्ह्यातील दररोजचे शेकडो कोटी रूपयांचे व्यवहार ठप ...
हस्सापूर शिवारात खून करुन प्रेत गोदावरीच्या पात्रात फेकणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला पकडण्यात इतवारा पोलिसांना यश आले आहे़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ हा आरोपी मरघाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना खब-याक ...
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी राखीव असलेल्या २५ दलघमी पाणीसाठ्यांपैकी २० दलघमी पाणी शनिवारी भल्यापहाटे सोडण्यात आले़ दुपारपर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात हे पाणी पोहोचले़ विरोधाच्या पार्श्वभूमीवर गोपनीय पद्धतीने नियोजन कर ...