ह्यात मावळत्या वर्षात प्रशासनाने केलेला कॅन्सरमुक्तीचा संकल्प, नवे महसूल मंडळे, तलाठी सज्जांची निर्मिती तसेच पाणी साठ्याची चिंता आणि कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यातील चिंता यातच जिल्हा प्रशासनाची वर्षाअखेर झाली आहे. ...
ऐतिहासिक, धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या नांदेड शहराची आता नवी ओळख सामाजिक समतेचा संदेश देणारे शहर म्हणून होणार आहे. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्याचा पुतळा दिमाखदारपणे साकारला जात असून या पुतळ्याचे ३ जानेवारी रोजी राजस्थानचे मुख् ...
दलितवस्तीची रखडलेली मंजुरी, कापडी पिशव्यांची प्रतीक्षा, आकृतिबंधाचा घोळ, पाईपचोरी प्रकरण, विरोधी पक्षनेता प्रकरण, पाण्याची चिंता, भाजपातील अंतर्गत वाद तसेच रखडलेली कामे याच विषयांवर महापालिकेत मावळत्या वर्षात मंथन झाले. आगामी वर्षात तरी हे प्रश्न सुट ...
जिल्हा परिषदेच्या वार्षिक आराखड्यातील इतर कामांना मंजुरी मिळाली असली तरी स्मशानभूमी विकासाची ९ कोटींची तर तीर्थक्षेत्र विकासाची सुमारे ७ कोटींची अशी १४ कोटींची कामे पालकमंत्र्यांच्या मंजुरीअभावी रखडली आहेत़ सदर कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यवा ...
नांदेड शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा आणि वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे़ ...
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम मोबाईल अॅपद्वारे घेण्यात येणारी ‘कलचाचणी व अभिक्षमता’ चाचणी एका केंद्रावर एकाच वेळी ५६७ विद्यार्थ्यांनी देण्याचा नवा विक्रम नांदेडात नोंदविण्याला गेला आहे़ ...