गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातून तब्बल ६१० दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत़ यातील फक्त ११० चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस दलाला यश आले आहे़ गेल्या काही महिन्यांत तर दररोज शहर व जिल्ह्यात किमान दोन दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत़ ...
आतापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धनगर समाजाचा विश्वासघात केला. कारण, ज्या शिडीवर पाय ठेवून आमदार, खासदार वर गेले त्यांनी आपले घर सावलीत बांधून तुमचे घर उन्हात बांधले. ...
माहूर या तीर्थक्षेत्रावरील ट्रामा केअर सेंटरची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याविषयी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी आरोग्यमंत्र्यांची व सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तीर्थक्षेत्र माहूरमध्ये आवश्यक असलेल्या ...
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत झालेल्या रस्ते बांधकामात कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा प्रकरणात मोईज या कंत्राटदाराने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता़ ...
तीन महिन्यांपासून घरातून निघून गेलेल्या मनोरूग्ण महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
शहरात अवैधपणे सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाडी मारुन पाच पानटपरी चालकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे़ त्यानंतर गुटखा विक्रीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी, प्रत्यक्षात पोलीस दलातील काही शुक्राचार्या ...