माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दुस-याच दिवशी सा़ बां़ विश्रामगृहाच्या मागील बाजूस नियोजित सभागृहाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविल्याने अतिक्रमणधारकांच्या मनात धडकी भरली आहे़ ...
महापालिकेच्या दलितवस्ती निधीचा तिढा कायम असून २०१७-१८ च्या १५ कामांची प्रशासकीय मान्यता अद्यापही रखडली आहे. ही मान्यता जाणीवपूर्वक रखडत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात ठपका असलेल्या सर्व संचालकांवर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशाला स्थगिती मिळाल्यानंतर गेल्या काही सुनावणीत आरोपी असलेल्या संचालकांनी न्यायालयात आपले म्हणणे सादर केले़ ...
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी नोटीस बजावली आहे. ...
या पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात जवळपास ९५ हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात नावनोंदणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या ही नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची बाब पुढे आली आहे. अंतिम मतदारयादी ही ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...
६ ते ८ जणांचा चमू गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबियांकडून ध्यानधारणा करून घेतो. मागील दीड महिन्यात २० वर्षांवरील ६५० हून अधिक ग्रामस्थांना आणापान देण्यात आले आहे. ...
ना भांडण-तंटा, ना वादविवाद, ना कुठले व्यसन. प्रत्येकालाच एकमेकांबद्दल कमालीची आपुलकी. असे हे ‘हॅप्पी व्हिलेज’ राज्याला आनंदी जीवनाचा संदेश देत आहे. ...