राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तपासामध्ये ही कार नांदेड येथील नीतेश जैन नामक व्यक्तीची असून, त्या वाहन चालकाने साथीदाराच्या मदतीने जैन यांचे पैसे घेऊन पळविल्याची माहिती उघड झाली. ...
कुस्ती चालू असताना मानेवर कुचकल्याने एक युवा पहेलवान बेशुद्ध पडला़ त्यास प्रथम भोकर व नंतर नांदेडला हलविण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ ...
ह्यात मावळत्या वर्षात प्रशासनाने केलेला कॅन्सरमुक्तीचा संकल्प, नवे महसूल मंडळे, तलाठी सज्जांची निर्मिती तसेच पाणी साठ्याची चिंता आणि कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यातील चिंता यातच जिल्हा प्रशासनाची वर्षाअखेर झाली आहे. ...
ऐतिहासिक, धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या नांदेड शहराची आता नवी ओळख सामाजिक समतेचा संदेश देणारे शहर म्हणून होणार आहे. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्याचा पुतळा दिमाखदारपणे साकारला जात असून या पुतळ्याचे ३ जानेवारी रोजी राजस्थानचे मुख् ...
दलितवस्तीची रखडलेली मंजुरी, कापडी पिशव्यांची प्रतीक्षा, आकृतिबंधाचा घोळ, पाईपचोरी प्रकरण, विरोधी पक्षनेता प्रकरण, पाण्याची चिंता, भाजपातील अंतर्गत वाद तसेच रखडलेली कामे याच विषयांवर महापालिकेत मावळत्या वर्षात मंथन झाले. आगामी वर्षात तरी हे प्रश्न सुट ...
जिल्हा परिषदेच्या वार्षिक आराखड्यातील इतर कामांना मंजुरी मिळाली असली तरी स्मशानभूमी विकासाची ९ कोटींची तर तीर्थक्षेत्र विकासाची सुमारे ७ कोटींची अशी १४ कोटींची कामे पालकमंत्र्यांच्या मंजुरीअभावी रखडली आहेत़ सदर कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यवा ...