हज यात्रेच्या नावावर भाविकांना गंडविणाऱ्या मुंबई येथील गोल्डन टूर्स कंपनीच्या जाहिद मलिकला पोलिसांनी अटक केली असून त्याला दुस-यांदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ कंपनीकडून फसवणूक झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत ४२ लाख रुपयांचा गं ...
जिल्ह्यात दिवाळीनंतर खरीप पिकाच्या काढणीची कामे संपली असून रबीच्या पेरणीतही काही प्रमाणात मजुरांना रोजगार मिळाला. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजघडीला जिल्ह्यात १ हजार ३६७ कामांवर १३ हजार ...
नागपूरहून किनवटकडे येणाऱ्या रामटेक आगाराच्या बसने अंबाडी घाटात अचानक पेट घेतल्याने प्रवाशांत एकच तारांबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत धावती बस रस्त्याच्या बाजूला लावल्यानंतर बसमधून उतरण्यासाठी मोठी झुंबड उडाली. ही घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी सव ...
पंचायत समिती सभापतीसह सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी नांदेड पंचायत समितीच्या मासिक सभेवर सभापतीसह इतर सदस्यांनी बहिष्कार टाकला. अधिकारासाठी सभेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्यपणे कर्ज वाटप व इतर प्रकरणांतून ५५७ कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला होता़ या प्रकरणात नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने ठपका असलेल्या संचालकावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते़ ...
तालुक्यातील सोमूर येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून २ जानेवारी रोजी विष पाजविले होते. सोळा दिवसानंतर शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली. ...