महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर सतत दुर्लक्षिल्या जाणाऱ्या बालसाहित्यावर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १५ व १६ मार्च रोजी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती संकुलात चर्चासत्र आयोजन केले आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांची ओरड होत असून आता महापालिकेच्या स्थायी समितीने ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंजुरी दिली आहे़ ...
नांदेड - वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा नमूद केल्या आहेत़ ...
जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित दलितवस्ती विकास योजनेतील कामे वाटपाच्या चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या लेखा विभागाचे सहायक संचालक एस. बी. देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समिती गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाली असून, या समि ...
पंधरा दिवसानंतर ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांत घमासान चर्चा झाल्यानंतर अखेर गुरुवारी मनाठ्यातील व्यापारी गाळ्यांचे कुलूप काढण्यात आले. भाडे दुपट्टीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेकजण गाळे सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत.व्यापाऱ्यांच्या गाळ्यांचा विष ...
लाकूर तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिखली (बु.) जंगलातील सागवान तोडून तिची बैलगाडीद्वारे वाहतूक केली जात होती. वनविभाग, व राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी ६ मार्च रोज मलकवाडी येथे छापा मारुन सदर लाकूड जप्त केले. ...