बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़ ...
बिलोली तालुक्यातील बिजूर येथील लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन प्राथमिक शाळातील शिक्षकांचे वेतन मुख्याध्यापक व संस्था यांनी परस्पर उचलून अपहार केल्याचा प्रकार पुढे आला असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे पत्र प्राथमिक शिक्षण अधिकाऱ् ...
तालुक्यात चौदावा वित्त आयोगाचा निधी येतो़ बहुतांश ग्रामपंचायती या पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत येतात़, असे असतानाही किनवट पं. स. अंतर्गतच्या ४२९ अंगणवाडी केंद्रांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही किंवा नळजोडणी नाही तर २३१ अंगणवा ...
कम्युनिटी हेल्थ आॅफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत स्थानिक अथवा जिल्ह्यातील डॉक्टराना डावलून इतर जिल्ह्यांतील डॉक्टरांना संधी दिल्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डॉक्टर मंडळींनी लेखी तक्रार केली आहे. ...
शहरवासीयांनी कित्येक वर्षांपासून पाहिलेले उद्यानाचे स्वप्न पालिकेला पूर्ण करता आले नसले तरी आता येथील नैसर्गिक वातावरणाचा लाभ घेत वनविभागाने सर्वसमावेशक निसर्ग पर्यटनस्थळ निर्मितीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे उद्यानपूर्तीचे सप्न साकार होत असून आताप ...