काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेड रेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्थानक व परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने वारंवार तपासणी केली जात असून विशेष रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे़ ...
जम्मू कश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती़ या घटनेबद्दल देशभर संताप व्यक्त करण्यात येत असून नांदेडातही भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी यास ...
शहरातील डी मार्टजवळ रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २४ हजार रुपये असलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला होता़ ...
तालुक्यातील सिंदगी (मो) जंगलातील बीट क्रमांक ७५ ‘ए’ मध्ये आठ वर्षीय मादी जातीचे अस्वल मृतावस्थेत तर तीन महिन्यांचे नर जातीचे जिवंत पिल्लू आढळून आले. ...
शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप उघडण्यात आले असून यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या अश्लील प्रकारास प्रोत्साहन देण्यात आले़ ही बाब काही पालकांनीही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे़ ...
बारूळ केंद्रातंर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाटी. या शाळेची ओळख आता सर्वदूर झाली आहे. ही शाळा लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून डिजिटल ज्ञानरचनावादी झाली. ...
शाळेत वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी चोरंबा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी शाळा भरविली़ विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या आ ...