शाहिरी जलसा, पोवाडे अन् मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेले तलवारबाजी, लाठीकाठी अन् दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके, शिवकालीन देखावे, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांच्या नावाच्या गगनभेदी घोषणांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र नांदेडकरांना अनुभवायला मिळा ...
समाजात सुखात भेटणारे पण दु:खात पाठ फिरवणारे मुबलक आहेत. परंतु दु:खावर मायेची फुंकर घालत आर्थिक मदत देणारे दुर्मिळ आहेत. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य व जय संघर्ष ग्रुप कंधारने तिरुपती येथे गंभीर दुखापतग्रस्त झालेले खाजगी वाहन च ...
राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील २१ जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीसाठी ६८५ इतक्या चालक, वाहक पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात आदिवासी भाग असलेल्या किनवट येथील ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने या भरती प्रक्रियेत किनवट भागातील आदिव ...
काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेड रेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्थानक व परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने वारंवार तपासणी केली जात असून विशेष रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे़ ...