शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. लोहा तालुक्यात त्याच्या अंमलबजावणीस आरंभ झाला आहे. ...
तालुक्यातील खैरगाव (ज़) येथे विहिरी, बोअरचे पाणी संपल्याने अख्ख्या गावाला एक कि़मी़ अंतरावरून पाणी आणावे लागत आहे़ आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी टँकरची मागणी केली आहे़ ...
पाणंदमुक्त तालुका अशी हिमायतनगरची ओळख असली तरीही अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट झाली आहेत. आता तर नागरिकांना शौचालयांचा विसर पडला की काय? असे चित्र आहे़ ...
काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षांत सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासने देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा संकटात सापडला आहे. ...
शहरातील स्रेहनगर पोलीस वसाहतीनजीक लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकावर लुटीच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला़ ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली़ युवकाने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात ...
विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये सेवक नसल्याच्या कारणावरुन डॉक्टरने थेट टाळे ठोकत काढता पाय घेतला़ ...