माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रविवारी नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात भीमसागर उसळला़. ...
महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरु असून रविवारी पहाटेपासून रेल्वेस्थानक परिसरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटणार आहे़ ...
येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. ...
रामनवमीनिमित्त शहरातील गाडीपुरा भागातून शनिवारी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे़ या शोभायात्रेत महापुरुषांसह सैनिकांना समर्पित देखाव्यांचा समावेश राहणार आहे़ जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी तैना ...