गेले वर्षभर नांदेड जिल्हा विविध राज्यव्यापी घोटाळ्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. सर्वसामान्यांनी मोठ्या अपेक्षेने जादा परताव्याच्या आशेने बिटकॉईन, भिशी, चिटफंडमध्ये गुंतवणूक केली होती़ परंतु, घोटाळेबाजांनी वेगवेगळ्या घोटाळ्यांत नांदेडकरांना जवळ ...
शहराच्या पूर्व दिशेला भूमीअभिलेख कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बेल्लोरीच्या एका छोट्या नाल्याच्या काठावर ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघड झाली़ ...
बिबट्याने शेतातील आखाड्यावर असलेल्या गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडल्याने मदनापूर-करळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तयार होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडल्याने आणखी किती काळ वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. ...
नांदेड - कंधार तालुक्यातील पानभोसी येथील बारावीच्या परीक्षा केंद्राबाहेर 100 रुपयांत उत्तराची विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या ... ...
गुरुद्वारा बोर्डाचे कलम ११ रद्द करणे तसेच गुरुद्वारा बोर्डावरील ६१ कोटींचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी हजूरी क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़ ...
काँग्रेसने लोकसभेसाठी आ़अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली आहे़ पक्षनेतृत्वाकडे तसा अहवालही पाठविण्यात आला आहे़ तर दुसरीकडे, भाजपामध्ये मात्र अजूनही उमेदवार निवडीवरुन काथ्याकुट सुरुच आहे़ ...