राज्यातील मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड वर्गीकरणानुसार आरक्षण देण्यात यावे या मागणी साठी जलसमाधी घेतलेल्या संजय ज्ञानोबा ताकतोडे यांच्या कुंटुबाला २५ लाख रुपयाचे अनुदान द्यावे, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गवारी प्रमाणे आरक्षण ...
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठेसह नवीन नांदेड भागातही अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली़ रहदारीला अडथळा निर्माण करणारे हातगाडे, पानटपऱ्या, रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले़ तर नाल्यांवर केलेले बांधकाम जेसी ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या वर्षात महापालिकेने राज्यात १९ वा आणि देशात ६० वा क्रमांक मिळवत घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर, घरोघरी कचरा संकलन या सर्व बाबींमुळे महापालिकेने स्वच्छतेतील आपले स्थान दरवर्षी उंचावले आहे. ...
नांदेड ग्रामीण पालीस ठाण्याच्या हद्दीत हिलालनगर येथे पोलिसांनी एका घरावर छापा मारुन तब्बल सव्वा क्विंटल गोमांस जप्त केले आहे़ याप्रकरणी गोमांस बाळगणाऱ्या खाटिकालाही अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला़ ...
दर्शन घेवून परत जाताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटातील दुसऱ्या वळणावर वाहनाचा अपघात झाला. अपघातात दोन भाविक गंभीर जखमी तर १७ भाविकांना किरकोळ जखमा झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली. ...
बा-हाळीपासून जवळच असलेल्या मौजे बापशेटवाडी येथे ५ मार्च रोजी दुपारी एका शेतकऱ्याच्या घरास लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या वडिलांसह दोन जनावरे गंभीर भाजली असून एक म्हैस दगावली़ या आगीत संसारोपयोगी व शेतीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाखांच ...
कोणतीही करवाढ आणि कोणतीही नवी घोषणा नसलेला २०१९-२० चा ७३२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी मंगळवारी महापालिका स्थायी समितीसमोर सादर केला. ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ‘सृजन’ च्या वतीने आयोजित डिपेक्स- २०१९ मध्ये संख्यात्मक, गुणात्मक आणि संशोधनात्मक या त्रिसूत्रीचे दर्शन घडले, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. ...