देशपातळीवर दिवसेंदिवस हवामानामध्ये मोठे बदल होत आहेत़ याचा सूक्ष्म पद्धतीने शास्त्र अभ्यास करीत आहेत़ अनेक प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्म पद्धतीने या बदलाची नोंद होत आहे़ ...
तालुक्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी १७ मार्च रोजी मध्यरात्री तेलंगणा-महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या कार्ला फाटा व नागणी येथे लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताठिकाणी भेटी देवून योग्य त ...
बालसाहित्यिकांनी आऊट आॅफ दी बॉक्स विचार करण्याची आवश्यकता असून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या साहित्याची वर्तमानात गरज आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांनी ‘बालसाहित्य - सद्य:स्थिती आणि भवितव्य’ या चर्चासत ...
थकीत सेवा करापोटी महापालिकेने दक्षिण मध्य रेल्वेचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई १४ मार्च रोजी केली होती. या कारवाईनंतर दक्षिण मध्य रेल्वेने थकीत मालमत्ता करापोटी दीड कोटी रुपये महापालिकेकडे १९ मार्च रोजी जमा केले आहेत. ...
येथील न्यायालयामध्ये १७ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात दिवाणी, फौजदारीसह बँकेच्या विविध २१२८ पैकी ४४३ प्रकरणांमध्ये तडजोड करुन निपटारा करण्यात आला. ...
नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला १९ मार्चपासून प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनेने प्रारंभ होणार आहे. १९ मार्चपासूनच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ...