लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध व भेसळयुक्त दारूची विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ११ ते १९ मार्चदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ लाख ३४ हजार ३८० रुपय ...
व्हॉटस्अॅप ग्रूपवरील एक्झीट पोलवर मत नोंदवल्याची तक्रार सी-व्हीजील अॅपद्वारे प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहानिशा करुन गोपाळचावडीचे माजी सरपंच साहेबराव सेलूकर यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अंगणवाडीत पोषण आहार पंधरवडा उपक्रम राबविण्यात आला़ हा उपक्रम ८ ते २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे़ या उपक्रमात अंगणवाडीसेविका, मदतनीस व चिमुकले सहभागी झाले आहेत़ यानिमित्ताने चिमुकल्यांनी अंगणवाडीत बाजार भरविला होता. ...
येथील एसटी बसस्थानक मद्यपी, आंबटशौकीनांसाठी अड्डा बनले असून लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीचा उपयोग प्रवाशांसाठी होत नसल्याने स्थानिक नागरिकांसाठी ही वास्तू डोकेदुखी ठरली आहे़ या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. ...
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात ८ हजार ५१४ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान केंद्रावर विविध सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे या ...
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नांदेड मतदारसंघात एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. त्याचवेळी ५१ इच्छुकांनी ९३ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली. ...