महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांना महासभेने सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती दिली होती़ त्यानंतर आयुक्तांनी त्यांची पदोन्नती रद्द करीत त्यांना मूळ पदावर आणले होते़ याबाबत शासनाने १५ मार्च रोजी आदेश काढून अधिकाऱ्यांची पदोन्नती कायम ठेवत त्यांची शैक्षणिक अर्हत ...
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी गुरप्रितकौर सोडी यांची निवड करण्याचा महापौरांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला होता़ त्यानंतर सोढी आणि महापौरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या़ ...
विष्णूपुरी भागात दारु पिण्यासाठी बसलेल्या चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणानंतर तिघांनी एकाला जबर मारहाण करीत खंजीरने वार करुन खून केला़ ही घटना २०१७ मध्ये घडली होती़ याप्रकरणी जिल्हा न्या़ व्ही़ के़मांडे यांनी तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी सहा ह ...
बारुळ व उस्माननगर मंडळात गत नऊ महिन्यांपूर्वी ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. ...
शहरातील फुलेनगर भागात राहणाऱ्या इयत्ता ९ वी तील विद्यार्थिनीस ताप आल्याने मुखेड उपजिल्हा रुग्णालयात १४ मार्च रोजी सायंकाळी दाखल केले. परंतु, १५ रोजी पहाटेच्या सुमारास रुग्णालयात या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे़ उन्हाचे चटके सहन करीत खाजगी इंग्रजी शाळेतील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. ...