ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक प ...
नांदेड-नागपूर महामार्गावरील अर्धापूरजवळील राजहंस मंगल कार्यालयाजवळ १७ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील काळीपिवळी जीपने पाठीमागून आॅटोला जबर धडक दिल्याने आॅटोतील महिला ठार तर सात जण जखमी झाले़ ...
बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़ ...
राज्यस्तरीय पर्यावरण आघात व्यवस्थापन प्राधिकरणाने वाळू उपशासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या वाळू लिलावाच्या दोन फेऱ्यानंतर महसूल विभागाला २७ कोटी ९३ लाख ८७ हजार रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. ...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु.) येथील सामान्य कुटुंबातील लक्ष्मी प्रल्हाद डाकेवाड हिने ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले़ ...
तालुक्यातील बेलूर रस्त्यावरून महाराष्ट्र बसस्थानकाकडे ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना चार ब्रास रेतीची वाहतूक करीत असल्याचे सिद्ध झाले.त्यावरुन येथील न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी विकास साहेबराव किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार ...
शासनाकडून शहर स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी शहरातील रस्ते व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मोहीम राबविली आहे. मोहीम केवळ कागदावर राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अर्धापुरातील बहुतांश कार्यालयाच्या भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. ...
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...