नांदेड शहर आणि जिल्ह्यातील जनता काँग्रेसवर प्रेम करते. या माध्यमातून असलेले नांदेडमधील माझे वर्चस्व संपविण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात केली होती. ...
श्री रेणुका मंदिराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोप-वे, लिफ्ट व अद्ययावत पर्यटन यात्री निवासासह इतर विकास कामासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर केला होता. त्या कामाची निविदाही निघणार होती़ ...
तालुक्यातील आनमाळ येथील वृद्ध शेतकऱ्याचा लाकडी दांडयाने डोक्यात मारुन खून करण्यात आल्याची घटना १५ मार्च रोजी घडली. या घटनेची फिर्याद २३ मार्च रोजी देण्यात आल्याचे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. ...
किनवट तालुक्यातील उनकेश्वर नाका येथे एका टेम्पोची तपासणी करुन आचारसंहिता पथकाने चार लाख रुपये किमतीची ३१५० चांदीची नाणी पकडली आहेत़ या टेम्पोमध्ये मसाला आणि इतर साहित्य होते़ या चांदीच्या नाण्याबाबत चालक व त्याच्या सहकाऱ्याला आतापर्यंत समाधानकारक उत् ...
शिवसेनेसोबत उघड बंड पुकारुन भाजपाचे कमळ हाती धरलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपाने नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली आहे़ परंतु त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे़ शनिवारी आ़सुभाष साबणे यां ...
लोकसभा निवडणुकीत १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे़ त्यात शुक्रवारी ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज घेतले़ आतापर्यंत ११५ जणांनी २४० उमेदवारी अर्ज नेले आहेत़ त्यामध्ये काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण, आ़ अमिता चव्हाण यांच्य ...
काँग्रेस नेते खा़ अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे़ मात्र शुक्रवारी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाले़ ...