गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री केला जातो़ अशा विक्रेत्यांवर धाडी टाकून अन्न व औषध प्रशासनाने ४० लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता़ ...
सेनेचे आमदार असताना मनपा निवडणुकीत शिवसेनेवर तिखट शब्दांचे बाण चालविणाऱ्या प्रताप पाटील चिखलीकर यांना युतीने उमेदवारी जाहीर केली आहे़ त्यांच्या उमेदवारीमुळे सेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता़ त्यात आता चिखलीकरांनी सेनेतीलच काही जणांना हात ...
आमदार वसंतराव चव्हाण हे नायगावचे सरपंच असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन स्वत:च्या अधिकारात भाडेपट्ट्यावर हस्तांतरित केली होती. ...
पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार लक्ष वेधून काहीच कारवाई न झाल्याने इस्लापूरच्या संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकल्याची घटना २६ मार्च रोजी घडली. ...
उमरीमार्गे नांदेडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या ट्रक जप्ती प्रकरणातील आरोपी असलेला धर्माबाद येथील व्यापारी अद्याप फरार आहे़ जप्त झालेल्या तांदळाचे नमुने परभणी येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत़ ...